GST Summit : अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अध्यक्षतेखाली 46वी जीएसटी परिषद, काय असतील मुद्दे?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या अध्यक्षतेखाली 46वी जीएसटी परिषद होणार आहे. यावेळी मंत्री गटाने केलेल्या अनेक शिफारसींवर चर्चा होणार आहे. तसेच सध्या असलेल्या 5, 12, 18 आणि 28 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये सुसूत्रता आणण्यासंदर्भात देखील चर्चा होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola