Nirmala Sitharaman: बराक ओबामांमुळे सहा मुस्लीमबहुल देशांमध्ये बाॅम्बस्फोट झाले- निर्मला सितारमण
abp majha web team
Updated at:
26 Jun 2023 09:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNirmala Sitharaman: बराक ओबामांमुळे सहा मुस्लीमबहुल देशांमध्ये बाॅम्बस्फोट झाले- निर्मला सितारमण “तुम्ही सहा मुस्लीम देशांवर बॉम्बहल्ले केले”, निर्मला सीतारामन यांचं बराक ओबामांना प्रत्युत्तर. भारतातील अल्पसंख्यांक मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बराक ओबामांना चिंता केली होती व्यक्त.