Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची बदली? बजेटनंतर देशाला नवा अर्थमंत्री मिळणर? | ABP Majha

२०२०-२१ चा अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचा अखेरचा ठरण्याची शक्यता आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात सध्या बदलाचे वारे वाहताहेत.  शिवाय संघाकडून अर्थमंत्रीपदी नवीन व्यक्ती नेमण्याच्या सूचना देण्यात आल्याचं कळतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola