Nirbhaya's Mother's Reaction | आजचा दिवस देशातील महिला आणि मुलींना समर्पित, निर्भयाच्या दोषींच्या फाशीनंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया
निर्भयाच्या दोषींना फाशी म्हणजे देशातील महिला आणि मुलींना न्याय मिळाल्याची भावनिक प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे. आजचा दिवस निर्भया दिवस म्हणून पाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं.