Niphad : महाराष्ट्रात थंडीचा पारा चांगलाच घसरला; निफाडमध्ये 5.5 degree Celsius तापमानाची नोंद
Continues below advertisement
उत्तरेकडील बर्फवृष्टी आणि पाकिस्तानातील धुळीचं वादळ यामुळे महाराष्ट्रातील तापमान घसरले. निफाडमध्ये 5.5 degree Celsius तापमानाची नोंद.
Continues below advertisement