Narayan Rane : राणे साहेबांचा प्रशासनाचा अनुभव पंतप्रधान मोदींना देश चालवायला नक्कीच मदत करेल : नितेश राणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणेंचं नाव पहिलं होतं. त्यांनी आज केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यावेळी नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र नितेश राणे, निलेश राणे उपस्थित होते. नारायण राणे यांच्या शपथविधीनंतर नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासोबत खास बातचित.
Tags :
Nilesh Rane Narayan Rane Nitesh Rane Modi Cabinet Cabinet Minster Modi Government Cabinet Expansion