राज्यसभा खासदारांचा शपथविधी; प्रियांका चतुर्वेदींची मराठीत, तर उदयनराजेंची इंग्लिशमध्ये शपथ
राज्यसभेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, महाराष्ट्रातून शरद पवार, उदयनराजे भोसले, रामदास आठवले, राजीव सातव, प्रियांका चतुर्वेदी, भागवत कराड यांनी घेतली खासदार म्हणून शपथ घेतली
Tags :
Bhagwat Karad Rajiv Satav Priyanka Chaturvedi Udayanraje Bhosale Mp Rajya Sabha Sharad Pawar Maharashtra