Omicron : मोठ्या शहरात झपाट्याने पसरणारा ओमायक्रोन समूह संसर्गाच्या टप्प्यावर; भारतात BA.2 चा शिरकाव
मोठ्या शहरात झपाट्याने पसरणारा ओमायक्रोन समूह संसर्गाच्या टप्प्यावर. भारतात BA.2 व्हेरियंटचा शिरकाव झाल्याचेही समोर येत आहे. अनेक रुग्ण आढळल्याचे अहवालात नमूद केले आहे.