New Rules from 1st September : आजपासून आर्थिक व्यवहार आणि नियमांत मोठे बदल, जाणून घ्या काय

New Rules from 1st September : आजपासून 2021 वर्षातील नवव्या महिन्याला सुरुवात होत आहे. आज एक सप्टेंबर आजपासून दैनंदिन जीवनाशी निगडीत आर्थिक व्यवहारांत बदल होणार आहेत. तसेच काही नवे नियमही लागू होणार आहेत. हे बदल  जीएसटी रिटर्न, PF UAN शी आधार लिकिंग, राजधानी ट्रेन आणि काही बँकांच्या व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. तसं पाहता हे सर्व नियम सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहेत. जाणून घेऊया या नियमांबाबत... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola