Debit Card | न वापरलेल्या डेबिट, क्रेडिट कार्डची सुविधा आजपासून बंद

Continues below advertisement
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी... आतापर्यंत ज्यांनी ऑनलाईन व्यवहारांसाठी कधीही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरली नसतील, त्यांच्या कार्डांची सुविधा आजपासून थांबवली जाणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram