New Parliament Session : भारतीय लोकशाहीचं नवं मंदिर, 21 महिन्यात नवी इमारत पूर्ण ABP Majha
संसदेच्या नव्या इमारतीत आज प्रवेश सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आज खासदारांनी नव्या वास्तूत प्रवेश केला. नव्या संसद इमारतीत लोकसभेच्या ८८८ खासदारांच्या आसनाची क्षमता आहे, तर राज्यसभेत ३५४ आसनांची क्षमता आहे. केवळ २१ महिन्यात ही नवी इमारत पूर्ण करण्यात आली.