Rajasthan Government : राजस्थानमध्ये नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, गहलोत विरुद्ध पायलट संघर्ष पेटणार?
राजस्थानमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, त्यांच्या मंत्रिमंडळानं काल राजीनामा दिलाय. आणि आज राजस्थान नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.. त्यात पायलट समर्थक आमदारांची वर्णी लागणार की नाही, यावरुन संघर्ष होवू शकतो.