Trump Visit India | देशात सीएएवरुन सुरु असलेल्या आंदोलनाच्या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Feb 2020 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारत दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्रकारांनी सीएएवरुन सुरु असलेल्या आंदोलनावर प्रश्न विचारला. त्यावेळी हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं.