Arnab Goswami | आईच्या हत्येनंतर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली असावी, गोस्वामींचे वकील हरिश साळवे

Continues below advertisement

अन्वय नाईक यांची कंपनी सात वर्षांपासून आर्थिक अडचणीत होती. त्यामुळे अन्वय नाईक यांनी आपल्या आईची हत्या करुन मग आत्महत्या केली असावी," असा युक्तिवाद रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे वकील हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. दरम्यान पोलीस तपासात मात्र अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद नाईक या दोघांच्या मृत्यूची नोंद आत्महत्या अशीच आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram