Vinayak Raut | जीएसटी करातील राज्याचा वाटा केंद्राकडून मिळत नसल्यामुळे गटनेते विनायक राऊत यांचा स्थगन प्रस्ताव | ABP Majha

Continues below advertisement
शिवसेना संसद भवन परिसराद निषेध आंदोलन करणार आहे. जीएसटी करातला राज्यांचा वाटा केंद्राकडून मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. त्यामुळे या मुद्द्यावरच शिवसेना संसद भवन परिसरात आंदोलन करणार आहे. शिवाय या मुद्द्यावरच शिवसेना गटनेते विनायक राऊत यांनी स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram