New Delhi Fog : राजधानी दिल्ली पुन्हा धुक्यात हरवली, फ्लाईट्स उशिराने उडण्याची शक्यता

धुक्यामुळं नवी दिल्लीत दृश्यमानता कमी. दिल्लीहून देशाच्या विविध भागात जाणाऱ्या ट्रेनवर परिणाम. जवळ-जवळ ३० ट्रेन उशिरानं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola