New Delhi Raman Gangakhedkar Interview: ओमिक्रॅान किती धोकादायक? ABP Majha
कोरोना संकटातून आता कुठे आपण सावरत असताना आता कोरोनाचा एक नवा ओमिक्रॉन नावाचा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेत आढळून आलाय. तिथे या व्हेरियंटनं चांगलाच धुमाकूळ घातल्यानं सरकार सतर्क झालंय. आणि देशात, राज्यात निर्बंध लावण्याबाबत आता सरकारदरबारी चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही डॉ रमण गंगाखेडकर यांच्याशी संवाद साधला ... जाणून घेऊया