PM interacts with Sarpanch | पंतप्रधान मोदींचा सरपंचांशी संवाद; ई-ग्राम स्वराज अॅप, स्वामित्त्व योजना सुरु

Continues below advertisement
PM interacts with Sarpanch | पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ई-ग्राम स्वराज पोर्टल आणि अॅप लॉन्च केलं. तसंच स्वामित्त्व योजनाही सुरु केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram