PM Modi Rally | दिल्ली विधानसभेच्या प्रचारासाठी मोदींची सभा, CAA बाबत काय बोलणार? | ABP Majha

Continues below advertisement
नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील रामलीला मैदानात सभा होतेय. या सभेतून पंतप्रधान दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. दिल्लीतील अनधिकृत वसाहती वैध करण्याचा फैसला कॅबिनेटनं घेतलाय. या पार्श्वभूमीवर या सभेला विशेष महत्त्व आहे. दुसरीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होणाऱ्या विरोधाबाबत मोदी काय बोलणार याकडं नजरा लागल्यात. या सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram