Padma Shri Award | एचआव्ही बाधितांचे देवदूत ज्येष्ठ संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांच्याशी बातचीत | ABP Majha
Continues below advertisement
यंदा पद्मश्री पुरस्कारात एक वेगळं आणि मराठमोळं नाव होतं ते म्हणजे डॉक्टर रमण गंगाखेडकर यांचं. नांदेड जिल्ह्यातील बिलोलीमधल्या जिल्हा परिषदेपासून ते जगातल्या नंबर एकच्या रिसर्च संस्थेपर्यंत काम करण्यासाठीचा त्यांचा प्रवास अद्भुत आणि प्रेरणादायी आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अंतर्गत सध्या मानव जातीला आव्हान असलेल्या चौदा संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांबद्दल काम करणाऱ्या संस्था या मराठी माणसाच्या हातात आहेत...त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी