
Delhi Israel Embassy Blast : दिल्लीत इस्त्रायल दूतावासाजवळ स्फोट, एनआययएसह इतर यंत्रणांकडून तपास
Continues below advertisement
New Delhi israel embassy blast : दिल्लीत इस्त्रायल दूतावासाजवळ स्फोट, एनआययएसह इतर यंत्रणांकडून तपास
नवी दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर संध्याकाळी सौम्य स्फोट, घटनास्थळावर इस्रायली राजदूतांना उद्देशून लिहिलेलं पत्र देखील सुरक्षा यंत्रणांच्य़ा हाती
Continues below advertisement