New Coronavirus Variant : कोरोना रुग्णांचं वजन घटवणारा नवा व्हेरिएंट भारतात
भारतात कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरिएंट दाखल झाला आहे. हा व्हेरिएंट धोकादायक असून त्याचा संसर्ग झाला तर सातच दिवसात रुग्णाचं वजन घटू शकतं. यापूर्वी असा व्हेरिएंट ब्राझीलमध्ये आढळला होता.