PM Modi यांच्या निर्देशानं नवं अभियान; 2 ऑक्टोबरपासून 'फाईल स्वच्छता अभियान'
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनुसार, सरकारी कार्यालयांमध्ये आता अनोखं स्वच्छता अभियान सुरु होईल. 2 ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीला या अभियानाची सुरुवात होणार आहे. त्यानुसार, सरकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित असणाऱ्या तक्रारी आणि फाईल्स यांचा तातडीनं निपटारा करण्यात यईल.
Continues below advertisement