1 ऑक्टोबरपासून Auto Debit Payment पद्धतीत बदल; EMI चे पैसे कापण्यापूर्वी ग्राहकांची परवानगी अनिर्वाय

1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट पद्धतीत मोठा बदल केला जाईल. पेटीएम, फोन पे यांसारख्या डिजिटल पेमेंट ग्राहकांना ईएमआयचे पैसे कापण्यापूर्वी ग्राहकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ईएमआयचा हफ्ता कापून घेण्यासाठी एसएमएस पाठवून ग्राहकांची परवानगी घेणं गरजेचं असेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola