Delhi : दिल्लीत इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार, पंतप्रधान मोदींची घोषणा
Delhi : दिल्लीत इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्तानं होलोग्राम पुतळ्याचं अनावरण होणार.