NDRF Ayodhya : राम मंदिर परिसरात एनडीआरएफ तैनात
Continues below advertisement
NDRF Ayodhya : राम मंदिर परिसरात एनडीआरएफ तैनात अयोध्येची सीमा आज रात्री आठ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. या निर्बंधांमुळे अयोेध्येत आता फक्त निमंत्रित पाहुणे आणि पासधारक मीडिया प्रतिनिधी यांनाच फक्त प्रवेश मिळणार आहे. तसंच कोणत्याही वाहनाला विशिष्ट ठिकाणानंतर प्रवेशास प्रतिबंध करण्यात आलाय.
Continues below advertisement