NCP National Convention 2022 : पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अधिवेशन : जयंत पाटील

NCP National Convention 2022 आज दिल्लीत सुरु आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola