Majeed Memon on Uddhav Thackeray|धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळे टाळावे : माजीद मेमन
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं जाणार असल्याचं कळतं आहे. शिवाय उद्धव ठाकरेही भूमिपूजनाला जाणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. परंतु "धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळे टाळायला हवे," असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजीद मेमन यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून केलं आहे.
Tags :
Ram Mandir Groundbreaking Ceremony Religious Activity secular Democracy Majeed Memon Ncp Leader Ram Mandir Bhumi Pujan Ram Mandir Ayodhya Uddhav Thackeray Sanjay Raut Shiv Sena PM Modi