Narendra Modi Popularity : पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत: Morning Consult Survey
जगातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले स्थान अबाधित ठेवलं आहे. अमेरिकेच्या मॉर्निंग कन्सल्ट या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये मोदींच्या लोकप्रियतेची टक्केवारी 70 टक्क्याच्या घरात आहे.