PM Modi यांच्याकडून मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्या प्रकृतीची विचारपूस New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची केली विचारपूस. लोकसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत पंतप्रधानांकडून आवर्जून चौकशी केली. लोकसभेत शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांच्याकडे पंतप्रधानांनी याबद्दल विचारणा केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola