Narendra Giri : माझ्या मृत्यूला 'आनंद गिरी'च जबाबदार; महंत नरेंद्र गिरी याच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2021 12:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडला होता. महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी हा मृतदेह सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी (Anand Giri) याला अटक केली आहे.