Nalini Sriharan on Rajiv Gandhi Case : गांधी कुटुंबातील कोणालाही भेटण्याचा विचार नाही :नलिनी श्रीहरन
abp majha web team
Updated at:
13 Nov 2022 09:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन आणि त्यांच्या पतीसह इतर तिघांची तामिळनाडूतील तुरुंगातून सुटका करण्यात आली. दरम्यान राहुल, प्रियंका किंवा गांधी कुटुंबातील कोणालाही भेटण्याचा माझा कोणताही विचार नाही असं वक्तव्य नलिनी श्रीहरन यांनी केलंय. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले. मी निर्दोष आहे या एकाच दृढ विश्वासाने मला इतकी वर्षे जिवंत ठेवलं असंही त्या म्हणाल्या..