Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरचं प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिर बंद
Solar Eclipse 2022 : सूर्यग्रहणाच्या पार्श्वभूमीवर नागपूरचं प्रसिद्ध टेकडी गणपती मंदिर देखील आज बंद ठेवण्यात आले. पहाटे साडेतीन वाजताच मंदिराचे दार बंद करण्यात आले असून ग्रहण संपल्यानंतर साडेसहा वाजता टेकडी गणपती मंदिर हे गणेश भक्तासाठी दर्शनाला उघडले जाणार आहे.