Ayodhya Verdict | सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वांनी मान्य करावा : नितीन गडकरी | ABP Majha
Continues below advertisement
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल साऱ्यांनी मान्य करावा आणि शांतता राखावी असं आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय.
Continues below advertisement