Nagaland NCP BJP Alliance : राष्ट्रवादीचा नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा, राज्यात वातावरण तापलं
Nagaland NCP BJP Alliance : राष्ट्रवादीचा नागालँडमध्ये भाजपला पाठिंबा, राज्यात वातावरण तापलं
शरद पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा भाजपच्या मदतीला धावून आलीये. अर्थात बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली नाहीये. तर ही बातमी आहे नागालँडमधली. हे राज्य छोटंच आहे. पण तिथं जे घडलंय, जी भूमिका राष्ट्रवादीने घेतलीये. त्याचा परिणाम मात्र मोठा होऊ शकतो.