Nana Patole | 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा रेकॉर्डवरुन काढून टाकणं चुकीचं : नाना पटोले

Continues below advertisement
Nana Patole | 'जय भवानी जय शिवाजी' घोषणा रेकॉर्डवरुन काढून टाकणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram