Mysterious Padmanabhaswamy Temple : नक्की काय दडलंय पद्मनाभ स्वामी मंदिराच्या 6 व्या दरवाजा मागे ?

Continues below advertisement

केरळच्या पद्मनाभ स्वामी मंदिराचे पाच दरवाजे उघडले पंरतु साहवा दरवाजा मात्र अजुनही बंदच आहे. काय दडलंय “त्या” 6 व्या दरवाजाच्या मागे ? या दरवाजाच्या मागे दडलाय का कुबेराचा खजिन ? का राखून ठेवलाय सुप्रीम कोर्टानं हा 6 वा दरवाजा उघडण्याचा निर्णय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram