अखेरचा निरोप घेताना Brigadier Lidder यांच्या मुलीची भावनिक प्रतिक्रिया
Continues below advertisement
ब्रिगेडियर लिड्डर यांना अखेरचा निरोप दिला आहे. बरार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्कारासाठी त्यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात आलंय. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी भाजप खासदार कर्नर राज्यवर्धन राठोड सहकुटुंब उपस्थित आहेत. बरार स्कॉयरवर पोहोचले आहेत. थोड्याच वेळात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखिल इथे पोहोचणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Bipin Rawat Death CDS Bipin Rawat Death CDS Bipin Rawat Death News Tamil Nadu Chopper Crash CDS Bipin Rawat Chopper Crash CDS Bipin Rawat Helicopter Crash CDS Bipin Rawat Plane Crash Coonoor Chopper Crash Coonoor Helicoptor Crash Bipin Rawat Wife Death