MVA Meeting : अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी मविआची थोड्याच वेळात बैठक

अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी मविआची थोड्याच वेळात बैठक. सुभाष देसाई, संजय राऊत, वळसे - पाटील, भाई जगताप बैठकीला उपस्थित. बैठकीला उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहतील. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola