Wadala Ram Mandir : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा असल्याने वडाळ्यातील राम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

अयोध्येतील राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना मुंबईत देखील ठिकठिकाणी सोहळा साजरा होताना दिसतोय. मुंबईतील वडाळा परिसरातील राम मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आलीये. संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आलंय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola