Mumbai NCB: भोजपूरी अभिनेत्रीची आत्महत्या, तोतया एनसीबी अधिकारी बनून धमकावलं ABP Majha
Continues below advertisement
खंडणीच्या दबावाखाली एका भोजपुरी अभिनेत्रीने घरी गळफास लावून केली आत्महत्या. खोटे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी असल्याचे सांगून एका भोजपुरी अभिनेत्रीला खंडणी आणि धमकावले होते. या साऱ्या जाचाला कंटाळून अभिनेत्रीने आत्महत्या केली. या दोन्ही तोतया एनसीबी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या भुरट्यांनी अभिनेत्रीला एका पार्टीत पकडलं होतं. आम्ही NCB चे अधिकारी असल्याच सांगत तिच्याकडून ४० लाखांची मागणी केली होती.
Continues below advertisement
Tags :
Suicide Actress Officer Ransom Narcotics Control Bureau Under Pressure Bhojpuri Strangulation