Excise duty on Petrol diesel | कमी होणाऱ्या तेलाच्या किंमतीचा सामान्यांना का फायदा नाही?

Continues below advertisement
एकीकडे आतंरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी होत असताना, इकडे मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 3 रुपयांनी वाढ केलीय...
त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कमी होणाऱ्या तेलाच्या किंमतीचा फायदा सामान्यांना होत नाहीये.. उलट जास्तीचे पैसे सामान्यांना मोजावे लागणार आहेत..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram