
CBI Subodh Jayswal: सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांना मुंबई हायकोर्टाची नोटीस ABP Majha
Continues below advertisement
सीबीआय संचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह केंद्र सरकारला मुंबई उच्च न्यायालयानं नोटीस जारी केली आहे... सीबीआय संचालकपदी सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.. राजेंद्रकुमार त्रिवेदी या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यानं ही याचिका दाखल केली आहे.. जयस्वाल हे पोलीस महासंचालकपदी असताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला... त्याची चौकशी सुरु असताना त्यांना सीबीआयचं संचालकपद कसं दिलं जाऊ शकतं असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलाय..
Continues below advertisement