Doctors on Strike | देशभरातील डॉक्टरांनी 11 डिसेंबरला संप पुकारला आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना सर्जरीच्या अभ्यासाला परवानगी देण्यात आली आहे. त्याला विरोध म्हणून डॉक्टर हा संप पुकारणार आहेत.