Mumbai: कोरोनामुळे मुलांमध्ये मधुमेहाचा धोका, पालकांची चिंता वाढली ABP Majha
Continues below advertisement
कोरोनातून बऱ्या झालेल्या लहान मुलांना मधुमेह होण्याचा धोका अडीच पटीने वाढलेला आहे. अमेरिकेतल्या संशोधनाने पालकांना टाकलेत चिंतेत. बघुयात मुंबई वरून डॉक्टर फजल नाबी, बालरोग तज्ज्ञ काय म्हणतात.
Continues below advertisement