Mumbai Antilia:Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुकेश अंबानींच्या अँटेलियाला विद्युत रोषणाई
Continues below advertisement
Mumbai Antilia:Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुकेश अंबानींच्या अँटेलियाला विद्युत रोषणाई श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडणार आहे..त्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाला देखील आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.. इमारतीवर लेझरच्या लाईटनेही रोषणाई करण्यात आलेय. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी
Continues below advertisement
Tags :
Ayodhya India Antilia Mukesh AMbani MUMBAI Ayodhya Ram Mandir Ram Mandir Inauguration Ram Mandir