Gujrat Rains : मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ABP Majha
abp majha web team
Updated at:
14 Jul 2022 03:55 PM (IST)
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद गुजरातच्या नवसारीत मुसळधार पाऊस सुरु असल्यानं महामार्गावर पाणी साचलं. वाहनांच्या लांबच लांब रांगा.