Mufti Salman Azhari : घाटकोपरमध्ये जमावावर सौम्य लाठीचार्ज; जमावाला शांततेचं आवाहन
Continues below advertisement
Mufti Salman Azhari : घाटकोपरमध्ये जमावावर सौम्य लाठीचार्ज; जमावाला शांततेचं आवाहन इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक, जुनागढमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसची कारवाई, गुजरात एटीएसने मुफ्ती सलमान यांना घाटकोपरमधून घेतलं ताब्यात.
Continues below advertisement