Muchhad Paanwala Arrested By NCB | मुंबईतला प्रसिद्ध मुच्छड पानवाला याला NCBकडून अटक

Continues below advertisement
 मुंबईतला प्रसिद्ध मुच्छड पानवाला याला NCBकडून अटक. मुछड पानवाला (रामकुमार तिवारी) याला आज कोर्टात हरज करण्यात येणार आहे. राम कुमार तिवारीच्या गोडावून मधून एनसीबीला अर्धा किलो गांजा सापडला होता त्याच्यानंतर काल दिवसभर त्याची चौकशी करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram