Pench Collarwali Tigress Death : 29  बछड्यांना जन्म देणाऱ्या सुपरमॉमचं निधन : ABP Majha

मध्य प्रदेशाच्या सिवणी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध असणाऱ्या T-15 वाघिणीचा मृत्यू झालाय.. पेंच व्याघ्र प्रकल्पाची शान असलेली ही वाघीण "पेंचची राणी" किंवा "कॉलरवाली" या नावाने ओळखली जायची... 29  बछड्यांना  जन्म दिल्यानं "सुपरमॉम" या नावानं या वाघीणीची वेगळी ओळख निर्माण झाली होती

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola